रॉबर्ट्‌सगंज

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(रॉबर्ट्सगंज या पानावरून पुनर्निर्देशित)

रॉबर्ट्‌सगंज हे भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील एक शहर आहे.

हे शहर सोनभद्र जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. २०११ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ३६,६८९ होती.