आंतरराष्ट्रीय क्रिकेट, १९०७-०८

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मोसम आढावा[संपादन]

आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
कसोटी
१३ डिसेंबर १९०७ ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ४-१ [५]

डिसेंबर[संपादन]

इंग्लंडचा ऑस्ट्रेलिया दौरा[संपादन]

द ॲशेस - कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी १३-१८ डिसेंबर माँटी नोबल फ्रेडरिक फेन सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया २ गडी राखून विजयी
२री कसोटी १-७ जानेवारी माँटी नोबल फ्रेडरिक फेन मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न इंग्लंडचा ध्वज इंग्लंड १ गडी राखून विजयी
३री कसोटी १०-१६ जानेवारी माँटी नोबल फ्रेडरिक फेन ॲडलेड ओव्हल, ॲडलेड ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया २४५ धावांनी विजयी
४थी कसोटी ७-११ फेब्रुवारी माँटी नोबल आर्थर जोन्स मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ३०८ धावांनी विजयी
५वी कसोटी २१-२७ फेब्रुवारी माँटी नोबल आर्थर जोन्स सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ४९ धावांनी विजयी विजयी