इंटरनेट एक्सप्लोरर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

साचा:माहितीचौकट सॉफ्टवेर इंटरनेट एक्सप्लोरर (इंग्लिश: Windows Internet Explorer) हा मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशन कंपनीने बनवलेला व वितरलेला वेब न्याहाळक आहे. इ.स. १९९५ साली मायक्रोसॉफ्ट कंपनीने त्याची पहिली आवृत्ती बाजारात आणली. त्याची सर्वांत ताजी आवृत्ती, इंटरनेट एक्सप्लोरर ९ आहे. विंडोज संगणकप्रणाल्यांवर तो मूळ न्याहाळक असतो.

बाह्य दुवे[संपादन]

इंटरनेट एक्सप्लोरर

वापर
स्टेटकाउंटर डाटास अनुसरून

— एप्रिल २०११

न्याहाळक % (इं.ए.) % (एकूण)
इंटरनेट एक्सप्लोरर ४ ते ५.५ ०.००% ०.००%
इंटरनेट एक्सप्लोरर ६ ९.३०% ४.१४%
इंटरनेट एक्सप्लोरर ७ १७.५७% ७.८२%
इंटरनेट एक्सप्लोरर ८ ६७.९२%% ३०.२४%
इंटरनेट एक्सप्लोरर ९ ५.२१% २.३२%
सर्व १००.००% ४४.५२%