गौतमी नदी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

गौतमी नदी गोदावरी नदीची उपनदी आहे. गौतमी नदी गोदावरीला नाशिकजवळ मिळते.