२०२४ बीसीए कलहारी महिला टी२०आ स्पर्धा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
२०२४ बीसीए कलहारी महिला टी२०आ स्पर्धा
तारीख २२ – २६ एप्रिल २०२४
व्यवस्थापक बोत्सवाना क्रिकेट असोसिएशन
क्रिकेट प्रकार ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय
स्पर्धा प्रकार राऊंड-रॉबिन
यजमान बोत्स्वाना ध्वज बोत्स्वाना
विजेते रवांडाचा ध्वज रवांडा (१ वेळा)
सहभाग
सामने १४
सर्वात जास्त धावा {{{alias}}} पाको मपोत्सने (१४७)
सर्वात जास्त बळी {{{alias}}} मारी बिमेनीमाना (१३)

२०२४ बीसीए कलहारी महिला टी२०आ स्पर्धा २२ ते २६ एप्रिल या काळात बोत्सवाना येथे आयोजित करण्यात आली होती. ही स्पर्धा रवांडा महिलांनी जिंकली.

गुण सारणी[संपादन]

स्थान
संघ
सा वि बो गुण धावगती
रवांडाचा ध्वज रवांडा १२ ३.७६७
बोत्स्वानाचा ध्वज बोत्स्वाना २.००४
मोझांबिकचा ध्वज मोझांबिक -०.११९
लेसोथोचा ध्वज लेसोथो -५.५८१

स्रोत:ईएसपीएन क्रिकइन्फो
  अंतिम सामन्यासाठी पात्र
  तिसरे स्थान प्ले-ऑफसाठी पात्र

फिक्स्चर[संपादन]

२२ एप्रिल २०२४
धावफलक
बोत्स्वाना Flag of बोत्स्वाना
१४३/९ (२० षटके)
वि
लेसोथोचा ध्वज लेसोथो
३० (१०.३ षटके)
पाको मपोत्सने ३० (३६)
मानेओ न्याबेला ३/२१ (४ षटके)
कणानेलो मोलापो ११ (२१)
गोबिलवे माटोम ४/३ (३ षटके)
बोत्सवाना ११३ धावांनी विजयी
बोत्स्वाना क्रिकेट असोसिएशन ओव्हल १, गॅबोरोन
पंच: इम्रान झाकीर (बोत्सवाना) आणि रेजिनाल्ड नेहोंडे (बोत्सवाना)
सामनावीर: गोबिलवे माटोम (बोत्सवाना)
  • बोत्सवाना महिलांनी नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • केसेगो इनकाळे आणि लेसेगो कूगिले (बोत्सवाना) या दोघींनीही टी२०आ पदार्पण केले.

२२ एप्रिल २०२४
धावफलक
मोझांबिक Flag of मोझांबिक
८५/९ (२० षटके)
वि
रवांडाचा ध्वज रवांडा
८६/० (१०.१ षटके)
क्रिस्टीना मॅगिया २३ (२८)
रोझीन इरेरा ३/१८ (४ षटके)
रवांडा १० गडी राखून विजयी
बोत्स्वाना क्रिकेट असोसिएशन ओव्हल २, गॅबोरोन
पंच: जोहान्स मुकंडी (बोत्सवाना) आणि जस्टिन मुझुंगू (बोत्सवाना)
सामनावीर: मारी बिमेनीमाना (रवांडा)
  • मोझांबिक महिलांनी नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • जॉर्जेट इंगाबिरे आणि रोझेट शिमवामना (रवांडा) या दोघींनीही टी२०आ पदार्पण केले.

२२ एप्रिल २०२४
धावफलक
लेसोथो Flag of लेसोथो
१८ (११.४ षटके)
वि
रवांडाचा ध्वज रवांडा
१९/० (२.२ षटके)
थंडी कोबेली ६ (१४)
जोसियाने न्यिरंकुंडीनेझा २/१ (१.४ षटके)
क्लेरिस उवासे ६* (९)
रवांडा १० गडी राखून विजयी
बोत्स्वाना क्रिकेट असोसिएशन ओव्हल १, गॅबोरोन
पंच: लोगन मसेंबुरी (बोत्सवाना) आणि रेजिनाल्ड नेहोंडे (बोत्सवाना)
सामनावीर: मारी बिमेनीमाना (रवांडा)
  • लेसोथो महिलांनी नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • केखोतसोफेतसे मोहनोये (लेसोथो) आणि देवोथा उविळये (रवांडा) या दोघींनीही टी२०आ पदार्पण केले.

२२ एप्रिल २०२४
धावफलक
मोझांबिक Flag of मोझांबिक
१०१/६ (२० षटके)
वि
बोत्स्वानाचा ध्वज बोत्स्वाना
१०५/१ (१३.३ षटके)
ओल्गा मोंडलेन २२ (३५)
ओनिले केइट्समांग ३/२० (४ षटके)
लॉरा मोफाकेडी ३८* (३३)
अँजेलिका सलोमाओ १/२६ (३.३ षटके)
बोत्सवाना ९ गडी राखून विजयी
बोत्स्वाना क्रिकेट असोसिएशन ओव्हल २, गॅबोरोन
पंच: जस्टिन मुझुंगू (बोत्सवाना) आणि न्हलान्हला धलामिनी (बोत्सवाना)
सामनावीर: ओनिले केइट्समांग (बोत्सवाना)
  • मोझांबिक महिलांनी नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.

२३ एप्रिल २०२४
धावफलक
बोत्स्वाना Flag of बोत्स्वाना
६९/९ (२० षटके)
वि
रवांडाचा ध्वज रवांडा
७२/३ (१४.२ षटके)
पाको मपोत्सने २२ (३७)
मारी बिमेनीमाना ३/११ (४ षटके)
मारी बिमेनीमाना २२ (२३)
ओनिले केइट्समांग २/२० (३.२ षटके)
रवांडा ७ गडी राखून विजयी
बोत्स्वाना क्रिकेट असोसिएशन ओव्हल १, गॅबोरोन
पंच: जस्टिन मुझुंगू (बोत्सवाना) आणि लोगान मेसेबुरी (बोत्सवाना)
सामनावीर: मारी बिमेनीमाना (रवांडा)
  • बोत्सवाना महिलांनी नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • आलिया मोटरवाला आणि तेबोगो मोइटोई (बोत्सवाना) या दोघींनीही टी२०आ पदार्पण केले.

२३ एप्रिल २०२४
धावफलक
मोझांबिक Flag of मोझांबिक
१७८/७ (२० षटके)
वि
लेसोथोचा ध्वज लेसोथो
५४/९ (२० षटके)
क्रिस्टीना मॅगिया २९ (१७)
नाना मोखाचें २/२५ (४ षटके)
केखोतसोफेतसे मोहनोये १४ (२८)
अमेलिया मुंडुंडो ३/१३ (४ षटके)
मोझांबिक १२४ धावांनी विजयी
बोत्स्वाना क्रिकेट असोसिएशन ओव्हल २, गॅबोरोन
पंच: इम्रान झाकीर (बोत्सवाना) आणि न्हलान्हला धलामिनी (बोत्सवाना)
सामनावीर: अमेलिया मुंडुंडो (मोझांबिक)
  • लेसोथो महिलांनी नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला.
  • डोमक्वेझाना मोकोतसेला आणि कानानेलो मॅबिटल (बोत्सवाना) या दोघींनीही टी२०आ पदार्पण केले.

२३ एप्रिल २०२४
धावफलक
मोझांबिक Flag of मोझांबिक
६३ (१९.२ षटके)
वि
बोत्स्वानाचा ध्वज बोत्स्वाना
६४/१ (११.५ षटके)
अमेलिया मुंडुंडो १० (३५)
आमंतले मोकगोटले ३/२ (३.२ षटके)
तुएलो शॅड्रॅक २७ (३५)
रोसालिया हायोंग १/१९ (२.५ षटके)
बोत्सवाना ९ गडी राखून विजयी
बोत्स्वाना क्रिकेट असोसिएशन ओव्हल १, गॅबोरोन
पंच: लोगान मेसेबुरी (बोत्सवाना) आणि रेजिनाल्ड नेहोंडे (बोत्सवाना)
सामनावीर: आमंतले मोकगोटले (बोत्सवाना)
  • मोझांबिक महिलांनी नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.

२३ एप्रिल २०२४
धावफलक
लेसोथो Flag of लेसोथो
२४ (१८.३ षटके)
वि
रवांडाचा ध्वज रवांडा
२६/० (३.१ षटके)
थंडी कोबेली ४ (४२)
हेन्रिएट इशिमवे ४/१ (३.३ षटके)
क्लेरिस उवासे १२* (१०)
रवांडा १० गडी राखून विजयी
बोत्स्वाना क्रिकेट असोसिएशन ओव्हल २, गॅबोरोन
पंच: इम्रान झाकीर (बोत्सवाना) आणि रेजिनाल्ड नेहोंडे (बोत्सवाना)
सामनावीर: हेन्रिएट इशिमवे (रवांडा)
  • लेसोथो महिलांनी नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • लिलियन युफिटिनमा आणि नदीने न्झायितुरिकी (रवांडा) या दोघींनीही टी२०आ पदार्पण केले.

२५ एप्रिल २०२४
धावफलक
मोझांबिक Flag of मोझांबिक
३२ (१६.५ षटके)
वि
रवांडाचा ध्वज रवांडा
३४/३ (६.१ षटके)
क्रिस्टीना मॅगिया ११ (१३)
रोझीन इरेरा ३/२ (३ षटके)
हेन्रिएट इशिमवे १०* (६)
लॉरा चिपांगा २/१५ (३.१ षटके)
रवांडा ७ गडी राखून विजयी
बोत्स्वाना क्रिकेट असोसिएशन ओव्हल १, गॅबोरोन
पंच: जोहान्स मुकांडी (बोत्सवाना) आणि न्हलान्हला धलामिनी (बोत्सवाना)
सामनावीर: मारी बिमेनीमाना (रवांडा)
  • मोझांबिक महिलांनी नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.

२५ एप्रिल २०२४
धावफलक
बोत्स्वाना Flag of बोत्स्वाना
१५२/३ (२० षटके)
वि
लेसोथोचा ध्वज लेसोथो
५२/८ (२० षटके)
पाको मपोत्सने ३६ (२८)
रेट्सेपिले लिमेमा २/३६ (४ षटके)
कणानेलो मोलापो १४ (३०)
तुएलो शॅड्रॅक २/६ (४ षटके)
बोत्सवाना १०० धावांनी विजयी
बोत्स्वाना क्रिकेट असोसिएशन ओव्हल २, गॅबोरोन
पंच: इम्रान झाकीर (बोत्सवाना) आणि लोगन मसेंबुरी (बोत्सवाना)
सामनावीर: तुएलो शॅड्रॅक (बोत्सवाना)
  • बोत्सवाना महिलांनी नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • मर्सी दिपोगीसो (बोत्सवाना) ने टी२०आ पदार्पण केले.

२५ एप्रिल २०२४
धावफलक
बोत्स्वाना Flag of बोत्स्वाना
४० (१६.२ षटके)
वि
रवांडाचा ध्वज रवांडा
४१/२ (१०.१ षटके)
तुएलो शॅड्रॅक १४ (३७)
हेन्रिएट इशिमवे २/३ (३.२ षटके)
शकिला नियोमुहोजा १४ (१६)
तुएलो शॅड्रॅक २/७ (४ षटके)
रवांडा ८ गडी राखून विजयी
बोत्स्वाना क्रिकेट असोसिएशन ओव्हल १, गॅबोरोन
पंच: जोहान्स मुकंडी (बोत्सवाना) आणि रेजिनाल्ड नेहोंडे (बोत्सवाना)
सामनावीर: रोझीन इरेरा (रवांडा)
  • रवांडा महिलांनी नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला.

२५ एप्रिल २०२४
धावफलक
मोझांबिक Flag of मोझांबिक
१३८/७ (२० षटके)
वि
लेसोथोचा ध्वज लेसोथो
७३/६ (२० षटके)
ओल्गा मोंडलेन ३३ (३६)
रेटसेपिले लिमेमा ३/३३ (४ षटके)
बोईतुमेलो फेलेन्याने १२ (३९)
अँजेलिका सलोमाओ २/१४ (४ षटके)
मोझांबिक ६५ धावांनी विजयी
बोत्स्वाना क्रिकेट असोसिएशन ओव्हल २, गॅबोरोन
पंच: जस्टिन मुझुंगू (बोत्सवाना) आणि न्हलान्हला धलामिनी (बोत्सवाना)
सामनावीर: ओल्गा मोंडलेन (मोझांबिक)
  • मोझांबिक महिलांनी नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.

तिसरे स्थान प्ले-ऑफ[संपादन]

२६ एप्रिल २०२४
धावफलक
मोझांबिक Flag of मोझांबिक
१२८/८ (२० षटके)
वि
लेसोथोचा ध्वज लेसोथो
८४/९ (२० षटके)
ओल्गा मोंडलेन ३२ (३१)
बोईतुमेलो फेलेन्याने ३/२४ (४ षटके)
कणानेलो मोलापो २९ (५४)
अँजेलिका सलोमाओ ३/१५ (४ षटके)
मोझांबिक ४४ धावांनी विजयी
बोत्स्वाना क्रिकेट असोसिएशन ओव्हल १, गॅबोरोन
पंच: जोहान्स मुकांडी (बोत्सवाना) आणि लोगान मेसेबुरी (बोत्सवाना)
सामनावीर: ओल्गा मोंडलेन (मोझांबिक)
  • मोझांबिक महिलांनी नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • जोसेफिना सोनिया (मोझांबिक) ने टी२०आ पदार्पण केले.

अंतिम सामना[संपादन]

२६ एप्रिल २०२४
धावफलक
बोत्स्वाना Flag of बोत्स्वाना
७०/५ (२० षटके)
वि
रवांडाचा ध्वज रवांडा
७२/२ (१५ षटके)
पाको मपोत्सने ४३ (६५)
रोझेट शिमवामना २/१२ (४ षटके)
मारी बिमेनीमाना २४ (४७)
गोबिलवे माटोम १/१४ (४ षटके)
रवांडा ८ गडी राखून विजयी
बोत्स्वाना क्रिकेट असोसिएशन ओव्हल १, गॅबोरोन
पंच: जस्टिन मुझुंगू (बोत्सवाना) आणि रेजिनाल्ड नेहोंडे (बोत्सवाना)
सामनावीर: मारी बिमेनीमाना (रवांडा)
  • रवांडा महिलांनी नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला.

संदर्भ[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]