विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
- शिवानी बावकर - पल्लवी
- चेतन वडनेरे - अलंकार
- बिपिन सुर्वे
- साक्षी गांधी
- वर्षा घाटपांडे
- पूजा पवार-साळुंखे
- चैतन्य सरदेशपांडे
- अख्ख्या दुनियेला ठगायला येत आहे ही जोडी. (७ ऑगस्ट २०१९)
- दिवाळीतही साजरी करेल होळी, अल्टी-पल्टीची ही धमाल जोडगोळी. (९ ऑगस्ट २०१९)
- अल्टी पल्टी साधणार एका दगडात दोन पक्षी. (१५ ऑगस्ट २०१९)
- अल्टी पल्टीचा नवा गेम, लबाडांच्या तोंडात शेण. (२४ ऑगस्ट २०१९)
- प्रसन्न झाला पोटोबा अन् आयत्याच्या बिलावर नागोबा. (२८ ऑगस्ट २०१९)
- गोंधळात पडणार अलंकारच्या सासूबाई, जेव्हा पल्लवी बनून येणार अलंकारचीच आई. (४ डिसेंबर २०१९)