अस्मिता (मालिका)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अस्मिता
कलाकार खाली पहा
देश भारत
भाषा मराठी
वर्ष संख्या
एपिसोड संख्या ४६८
निर्मिती माहिती
प्रसारणाची वेळ * बुधवार ते शनिवार रात्री ९.३० वाजता
  • बुधवार ते शुक्रवार रात्री ९.३० वाजता (१ तास २८ मे २०१४ पासून)
प्रसारण माहिती
वाहिनी झी मराठी
प्रथम प्रसारण ५ फेब्रुवारी २०१४ – १३ जानेवारी २०१७
अधिक माहिती
आधी काहे दिया परदेस
नंतर १०० डेझ

अस्मिता ही झी मराठी वाहिनीवर प्रसारित झालेली एक मालिका आहे. या मालिकेची कथा अस्मिता या पात्राभोवती फिरते. अस्मिता ही एक खाजगी महिला गुप्तहेर असते. मनाली, सिड, बंडोजी आणि दाजी या तिच्या साथीदारांसोबत ती वेगवेगळ्या गुन्ह्यांची उकल करते.[१]

नवे वळण[संपादन]

  • अस्मिता - शोधलं की साडतंच (५ फेब्रुवारी २०१४)
  • अस्मिता - गुन्ह्याला माफी नाही (२० जानेवारी २०१६)

कलाकार[संपादन]

  • मयुरी वाघ - अस्मिता प्रभाकर अग्निहोत्री / अस्मिता अभिमान सरंजामे
  • अश्विनी महांगडे - मनाली
  • योगेश सोहोनी - सिद्धेश्वर (सिड)
  • पीयूष रानडे - अभिमान दादासाहेब सरंजामे
  • अजय पूरकर - दादासाहेब सरंजामे
  • सुलभा देशपांडे - आजी
  • विकास पाटील - बंडोजी
  • राजू आठवले - दाजी
  • अमृता देशमुख

टीआरपी[संपादन]

आठवडा वर्ष TRP संदर्भ
TVT क्रमांक
आठवडा २८ २०१५ ०.५
आठवडा २८ २०१६ १.५ [२]

पुनर्निर्मिती[संपादन]

भाषा नाव वाहिनी प्रकाशित
बंगाली गोयेंदा जिनी झी बांग्ला ७ सप्टेंबर २०१५ - २५ डिसेंबर २०१६
कन्नड पट्टेदारी प्रतिभा झी कन्नडा ३ एप्रिल २०१७ - २८ मे २०१८

संदर्भ[संपादन]

  1. ^ "Will Asmita be able to find Amrita's true identity?". The Times of India (इंग्रजी भाषेत). 2022-09-06 रोजी पाहिले.
  2. ^ "या आठवड्यातील टॉप ५ मराठी मालिका". एबीपी माझा. 2022-09-06 रोजी पाहिले.

बाह्य दुवे[संपादन]

रात्री ९.३०च्या मालिका
अधुरी एक कहाणी | शेजारी शेजारी पक्के शेजारी | अस्मिता | चूकभूल द्यावी घ्यावी | गाव गाता गजाली | जागो मोहन प्यारे | भागो मोहन प्यारे | काय घडलं त्या रात्री? | लोकमान्य | पुन्हा कर्तव्य आहे