इंदापूर (पुणे)
इंदापूर (रायगड) याच्याशी गल्लत करू नका.
इंदापूर हे पुणे जिल्ह्यातील नगरपरिषद असलेलेे शहर आहे हे इंदापुर तालुक्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे.
भौगोलिक माहिती[संपादन]
इतिहास[संपादन]
शाहाजीराजे भोसले यांचे वडील मालोजीराजे भोसले यांचे समाधीस्थान.