ईस्ट इंडियन बोलीभाषा
ईस्ट इंडियन बोलीभाषा ही मुंबईत राहणाऱ्या ईस्ट इंडियन समाजाच्या लोकांची मातृभाषा आहे. ही भाषा बोलणाऱ्या लोकांची संख्या सुमारे ६,००,००० इतकी आहे.[१] ही भाषा, मराठी भाषा व पोर्तुगीज भाषेचे एकत्रीकरण आहे. या भाषेचे लिखाण देवनागरी मध्ये असते.[२]
बोलीतले काही शब्द आणि वाक्ये[संपादन]
शब्द / वाक्य | प्रमाण मराठी अर्थ / अनुवाद | उपलब्ध असल्यास पत्र / पुस्तक / नाटक / चित्रपट /युट्यूब / ऑडीओ क्लिप इत्यादी स्रोत संदर्भ | |
---|---|---|---|
१ | माय | आई | http://www.east-indians.com/language.htm Archived 2017-04-20 at the Wayback Machine. |
२ | पाय | वडील | http://www.east-indians.com/language.htm Archived 2017-04-20 at the Wayback Machine. |
३ | भावा,भवुस | भाऊ | http://www.east-indians.com/language.htm Archived 2017-04-20 at the Wayback Machine. |
ईस्ट इंडियन बोलीभाषा व्याकरण वैशिष्ट्य आणि प्रमाण मराठीशी तुलनात्मक फरक[संपादन]
ईस्ट इंडियन बोलीभाषा ह्या बोलीभाषेची शब्दसूची
विक्शनरी, या मुक्त शब्दकोशात पाहा/तपासा/अद्याप नसलेले शब्द/वाक्यांश जोडा अथवा सूची:मराठी बोलीभाषातील शब्द येथे मराठी बोलीभाषांची सामायिक शब्दसूची पहा
विक्शनरी, या मुक्त शब्दकोशात पाहा/तपासा/अद्याप नसलेले शब्द/वाक्यांश जोडा अथवा सूची:मराठी बोलीभाषातील शब्द येथे मराठी बोलीभाषांची सामायिक शब्दसूची पहा
ईस्ट इंडियन भाषेचे मराठी पासून फरक करिता पहा
संदर्भ[संपादन]
- ^ [१]
- ^ रक्षा कुमार(RAKSHA KUMAR). "(द ओरिजिनल ईस्ट इंडियन्स)(इंग्रजी मजकूर)". http://www.thehindu.com/. External link in
|website=
(सहाय्य)
बाह्य दुवे[संपादन]
- http://bombayland.blogspot.in/2011/11/aboriginal-inhabitants-of-bombay.html?m=1
- http://www.east-indians.com/language.htm Archived 2017-04-20 at the Wayback Machine.
- http://www.phyre.wordpress.com/2012/09/27/the-east-indians-of-bombay
- https://www.quora.com/Why-are-Catholic-people-from-Mumbai-called-East-Indians-when-Mumbai-is-on-the-west-coast-of-India