गहुंजे
?गहुंजे महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
| |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जवळचे शहर | मावळ |
जिल्हा | पुणे जिल्हा |
भाषा | मराठी |
सरपंच | |
बोलीभाषा | |
कोड • आरटीओ कोड |
• एमएच/ |
गहुंजे हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील एक गाव आहे.
भौगोलिक स्थान[संपादन]
गहुंजे हे पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील गाव आहे हे गाव पुणे - मुंबई एक्सप्रेस हायवेवर वसलेले आहे. या गावाचा विकास बराच झाला आहे येथे आंतरराष्ट्रीय महाराष्ट्र असोसिएशन क्रिकेट स्टेडियम आहे. येथे लोढा अपार्टमेंट फ्लॅट बिल्डिंगस आहे तसेच हे गाव पिंपरी चिंचवड या भागात येते . पवना नदीच्या काठावर गहुंजे गाव वसलेले आहे
हवामान[संपादन]
येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. हिवाळ्यात शीतल वातावरण असते. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान १२५० मिमी पर्यंत असते.
लोकजीवन[संपादन]
प्रेक्षणीय स्थळे[संपादन]
नागरी सुविधा[संपादन]
जवळपासची गावे[संपादन]
1. शिरगाव 2 . देहू 3 . रावेत 4 .साळुंब्रे 5 . हिंजवडी 6. तळेगाव दाभाडे 7. कामशेत 8. मामुर्डी 9. जांबेगाव