डेव्हिड बर्नार्ड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

डेव्हिड एडिसन बर्नार्ड (जुलै १९, इ.स. १९८१:किंग्स्टन, जमैका - ) हा वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजकडून २००३मध्ये एक कसोटी व चार एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी आणि मध्यम-जलदगती गोलंदाजी करीत असे.

वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती
वेस्ट इंडीजच्या क्रिकेट खेळाडूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता. उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.