बाबासाहेब मोहनराव पाटील

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


बाबासाहेब मोहनराव जाधव-पाटील (जन्मदिनांक - हयात) हे मराठी, भारतीय राजकारणी आहेत. भाजपचा बालेकिल्ला मानला जाणाऱ्या अहमदपूर विधानसभा मतदारसंघात रिडालोसच्या राष्ट्रीय समाज पार्टी या घटक पक्षाचे आमदार म्हणून निवडून आले.