महाराष्ट्र राज्य शासनातील उच्च श्रेणी पदांची यादी
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
महाराष्ट्र राज्य शासनातील उच्च श्रेणी पदांची यादी : या यादीतील प्रत्येक विभागातील पदांचा क्रम हा अधिकारानुसार आहे.म्हणजे सर्वात जास्त अधिकार असणारे सर्वात वर व त्यापेक्षा कमी अधिकार असणारे त्या खाली.
मुख्य मंत्र्यांचे सचिवालय[संपादन]
- मुख्य मंत्र्यांचे प्रधान सचिव
- मुख्य मंत्र्यांचे सचिव
- मुख्य मंत्र्यांचे सहसचिव
- मुख्य मंत्र्यांचे उपसचिव
- मुख्य मंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी
- मुख्य मंत्र्यांचे खासगी सचिव
- मुख्य मंत्र्यांचे जनसंपर्क अधिकारी
- मुख्य मंत्र्यांचे जनसंपर्क सहाय्यक संचालक
उपमुख्य मंत्र्यांचे कार्यालय[संपादन]
- उपमुख्य मंत्र्यांचे सचिव
- उपमुख्य मंत्र्यांचे सहसचिव
- उपमुख्य मंत्र्यांचे उपसचिव
- उपमुख्य मंत्र्यांचे अवरसचिव
- उपमुख्य मंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी
- उपमुख्य मंत्र्यांचे खासगी सचिव
- उपमुख्य मंत्र्यांचे जनसंपर्क अधिकारी
मंत्रालय[संपादन]
राज्याच्या मुख्य सचिवांच्या अधिकाराखाली इतर सर्व विभागांचे प्रधान सचिव किंवा सचिव दर्जाचे अधिकारी राहतात.त्यांच्या निर्देशांचे पालन करतात.
सामान्य प्रशासन विभाग[संपादन]
- अपर मुख्य सचिव (राजशिष्टाचार)
- प्रधान सचिव व विशेष चौकशी अधिकारी-१
- प्रधान सचिव
- प्रधान सचिव (सेवा)
- प्रधान सचिव व मुख्य निवडणुक अधिकारी
- सचिव आणि विशेष चौकशी अधिकारी-२
- सचिव (माहिती व तंत्रज्ञान)
- उप सचिव- (४ पदे)
- अवर सचिव - (२ पदे)
गृह विभाग[संपादन]
इतर विभाग[संपादन]
या खालील सर्व विभागात,प्रमुख म्हणुन प्रधान सचिव किंवा सचिव हे राहतात. उप सचिव व अवर सचिव दर्जाचे अधिकारी त्यांना देण्यात येतात.एखाद्या मंत्र्यास दोन वा अधिक खाती दिल्या गेल्यास, तितके प्रधान सचिव किंवा सचिव दर्जाचे अधिकारी व इतर कर्मचारी त्यांना त्यानुसार पुरविण्यात येतात.
महसूल व वने[संपादन]
वित्त[संपादन]
विधी व न्याय[संपादन]
सार्वजनिक बांधकाम (१)[संपादन]
सार्वजनिक बांधकाम (२)[संपादन]
पाटबंधारे[संपादन]
नगरविकास[संपादन]
सार्वजनिक आरोग्य[संपादन]
वैद्यकीय शिक्षण व औषधीद्रव्ये[संपादन]
कृषी[संपादन]
उच्च व तंत्र शिक्षण[संपादन]
शालेय शिक्षण[संपादन]
उद्योग[संपादन]
उर्जा[संपादन]
कामगार[संपादन]
ग्राम विकास[संपादन]
जलसंधारण[संपादन]
पाणीपुरवठा व स्वच्छता[संपादन]
अन्न व नागरी पुरवठा[संपादन]
गृहनिर्माण[संपादन]
भाषा संचलनालय[संपादन]
हे एक भाषा संचालनालय विभाग आहे.
== सामाजिक न्याय ==उप सचीव