माधव भुजंगराव किन्हाळकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

माधव भुजंगराव किन्हाळकर हे मराठी राजकारणी होते. हे भोकरचे आमदार होते व एकेकाळी महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री होते. प्रसिद्ध कवयित्री वृषाली किन्हाळकर या त्यांच्या पत्नी होतं.