विकिपीडिया:मराठी विकिपीडिया संपादन कार्यशाळा- कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय, पंढरपूर
पार्श्वभूमी[संपादन]
*पार्श्वभूमी
|
---|
शासनातर्फे दरवर्षी मराठी भाषा दिवस म्हणून साजरा केला जातो. २०१७ यावर्षी महाजालावरील सर्वात मोठा मुक्त ज्ञानकोश असणाऱ्या 'मराठी विकिपीडिया' मध्ये मराठीतून जास्तीतजास्त ज्ञान उपलब्ध करून देण्यासाठी [[राज्य मराठी विकास संस्था, मराठी विभाग, कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय, पंढरपूर, जिल्हा सोलापूर. येथे दिनांक २२ फेब्रुवारी २०१७ रोजी ECS विभागासाठी संपादन कार्यशाळा होत आहे. |
आयोजक संस्था[संपादन]
प्रशिक्षण मुद्दे[संपादन]
- ज्ञानकोशीय नोंदींचे स्वरूप
- तटस्थ,सर्वसमावेशक व संदर्भासहित लेखनाची शैली
- मराठी विकिपीडियाची ओळख.
- पूर्वी असलेल्या लेखांचे संपादन करणे,नवा लेख लिहिणे
- दुवे व संदर्भ देणे, चित्र/प्रतिमा जोडणे
दिनांक,स्थान व वेळ[संपादन]
- सोमवार दि. २२ फेब्रुवारी २०१७
- संगणक प्रयोगशाळा,
- वेळ -१०.३० सकाळी ते
साधन व्यक्ती[संपादन]
- विषय तज्न - राजशेखर शिंदे , प्रमुख मराठी विभाग, दयानंद महाविद्यालय सोलापूर. देवानंद सोनटक्के कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय, पंढरपूर
सहभागी सदस्य[संपादन]
सहभागी होऊ इच्छित विद्यार्थ्यांची एकगठ्ठा यादी इमेलवरुन प्राप्त झाली, प्रशासकीय अधिकारात थोड्याच वेळात एकगठ्ठा खाती उघडून विभागप्रमुखांना कळवली जातील.
कार्यशाळेसाठी उदाहरणार्थ लेखन विषय[संपादन]
*सोलापूर
|
---|